अर्थ : दुर्लक्ष न करणे.
उदाहरणे :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
समानार्थी : ध्यान
अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.
उदाहरणे :
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
लक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laksh samanarthi shabd in Marathi.